
श्रीवर्धन येथील वेळास ग्रामपंचायत तर्फे आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला या वेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्या देण्यात आल्या या वेळी वरिष्ठ नागरिक श्री नरेश भाटकर यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेश पुष्प गुच्छ अर्पण करून पूजन करण्यात आले वेळास पंचायत ग्रामसेवक तसेच श्री मुरलीधर पवार श्री मृदास तोंडलेकर साहेब आणि अंगण वाडीतीली शिक्षिका आणि बचतगट सि आर पि सौ शरयू तोंडलेकर निकिता पवार जयश्री पाटील पायल तसेच माजी सरपंच आशुतोष पाटील पत्रकार श्री संतोष शिलकर रणजीत मुरकर प्रकाश दिवेकर कल्पेश मुरकर प्रदीप मुरकर जीवन भाटकर कृणाल मुरकर दिपक वाजे बंटी शिलकर आणि गावातील इतर शिवभक्त श्री शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्तितीत होते
