

श्रीवर्धन मधील वेळास आगर गावातील दानशूर श्री शिळकर स्म्शान भूमीतील शेड उभारण्यासाठी पूढे आले
प्रतिनिधी संदेश पेडणेकर श्रीवर्धन
श्रीवर्धन मधील वेळास आगर येथील खेडेगावात दानशूर यौक्ती भंडारी समाजातील श्री जनार्दन सखाराम शिलकर यांनी मोठ्या मनाने आपल्या भंडारी समाजासाठी आणि आपल्या वेळास आगर येथील तेली समाज आणि कुणबी समाज या आणखी दोन समाजासाठी देखील दुःखद घटना घडल्यानंतर दहावा कार्यासाठी गावातील नागरिकांना बसण्यासाठी शेड आणि पाण्याची टाकी ची सोय मी करून देईल असे गावातील दानशूर एक समाज भक्त श्री जनार्दन सखाराम शिळकर यांनी विश्वास दिला या वेळी श्री जनार्दन शिलकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले कंत्राटदार श्री कृष्णकांत शिलकर यांनी पावसाळ्याच्या अगोदर शेड चे काम पूर्ण करून देईल असे सांगितले या वेळी भंडारी समाजाचे कर्तव्य श्रेष्ठ अध्यक्ष श्री रणजीत मुरकर यांनी आभार मानले या वेळी नितेश तोंडलेकर मुकेश पाटील आशुतोस पाटील मुरूदास तोंडलेकर विद्या भाटकर रवी मुरकर बावा भाटकर अजिंक्य भाटकर जीवन भाटकर प्रदीप मुरकर कृष्णा लाड राजू तोंडलेकर मामेन भाटकर नितीन पवार मुरलीधर पवार अमोल पाटील विकेश लाड विनोद लाड धोंडू नाईक दिपक पवार कृणाल मुरकर उदय पाटील संदीप लाड बंटी शिलकर कल्पेश मुरकर निलेश पाटील असे अनेक गावातील तिन्ही समाजातील तसेच अनेक गावकरी उपस्तितीत होते
