

रोहा श्री २०२६ – बॉडी बिल्डिंग स्पर्धा
सुजित पाटील (हनुमान व्यायाम शाळा पेण ) ठरला रोहा श्री चा मानकरी
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, रोहा यांच्या वतीने आयोजित रोहा व श्री प्रमोद शेट म्हसकर यांच्या सौजन्याने श्री २०२६ बॉडी बिल्डिंग स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडली.
स्पर्धेतील विजेते :
मेन फिज़िक्स विजेता
महेश पवार (वन फिटनेस)
रोहा अंतर्गत विजेता
सुजीत शिर्के (विहान फिटनेस)
वजन गट विजेते :
५५ किलो – कौशल वाघे (एम.एम. फिटनेस)
६० किलो – हनुमान भगत (वि -१४ फिटनेस)
६५ किलो – सुमित कोळी (स्पोर्ट जिम)
७० किलो – महेश पवार (वन फिटनेस)
७० किलोवरील – सुजीत पाटील (हनुमान व्यायामशाळा, पेण)
बेस्ट पोजर – कौशल वाघे (एम.एम. फिटनेस)
मोस्ट इम्प्रुव्हमेंट – हनुमान भगत (वि -१४ फिटनेस)
रोहा श्री २०२६ किताब विजेता
सुजीत पाटील (हनुमान व्यायामशाळा, पेण)
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री प्रमोदशेठ म्हसकर यांनी दिलेल्या मोलाचे सहकार्य लाभले.
यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अधिक उत्साहात आणि दिमाखात पार पडली.
सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टने प्रमोद शेट म्हसकर यांचे आभार मानले
