

रोहा येथील तिर्थक्षेत्र भवानी मंदिर रोठ खुर्द येथे आरोग्य शिबीर संपन्न.
रोहा प्रतिनिधी…. महेश मोहिते.
रोहा येथील तीर्थक्षेत्र रोठ खुर्द भवानी मंदिर येथे नवरात्रीनिमित्त लायन्स क्लब रोहा व लक्ष्मण मोरे आणि जय भवानी ट्रस्ट आयोजित मोफत नेत्र तपासणी व डायबिटीस (मधुमेह) चेक अप शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांनी विशेष महिला भगिनींनी विशेष सहभाग घेतला . यावेळी चेअर पर्सन रविंद्र घरत साहेब.लायन्स क्लब अध्यक्ष मिलन शहा . मेंबर शिप डायरेक्टर आय चेक अप प्रदीप दामाणी. ट्रस्ट अध्यक्ष लीलाधर मोरे. खजिनदार हरिश्चंद्र मोरे. विश्वस्त विठ्ठल बोरेकर. नरेश मोरे. राकेश मोरे. योगेश मोरे. मयूर मोरे. विश्वस्त सचिन मोरे .ग्रामस्थ उपस्थित होते.
