
300 चे कूपन आत्ताच आणा, अडीच लाखांचा ब्रँड न्यू आयफोन १८ प्रो मॅक्स घरी घेऊन जा! सीवूड माऊली उत्सवात लकी ड्रॉ चा महा-धमाका!
नवी मुंबई परिसरात सध्या भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीवूड माऊलीच्या दर्शनासाठी यंदा भाविकांची अक्षरशः तुफान गर्दी उसळली आहे. अफाट गर्दी, भक्तिमय वातावरणात घुमणारा भक्तीचा गजर आणि आकर्षक रोषणाई यामुळे संपूर्ण सीवूड परिसर भारावून गेला आहे. नवस बोलायला आणि नवस फेडायला येणाऱ्या भाविकांच्या रांगा दिवसेंदिवस वाढ असून, माऊली पावते या अपार श्रद्धेने हजारो पावले या पवित्र सोहळ्याकडे वळत आहेत.
या भव्य-दिव्य धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात यंदा भाविकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि भन्नाट सरप्राइज ठेवण्यात आले आहे. उत्सवात सहभाग घेणाऱ्या भाविकांसाठी एका विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. फक्त तीनशे रुपयांच्या कूपनवर चक्क अडीच लाखांचा ब्रँड न्यू आयफोन १८ प्रो मॅक्स जिंकण्याची सुवर्णसंधी या लकी ड्रॉच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या धमाकेदार ऑफरची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नवी मुंबईतील तरुणाईमध्ये अक्षरशः वेडाची आणि आनंदाची लहर आली आहे. कूपन घेण्यासाठी आणि या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी चालू आहे!
या संपूर्ण भक्तिमय सोहळ्यामागे आणि यशस्वी आयोजनामागे एका लाडक्या नेत्याचे आणि समाजसेवकाचे खणखणीत नेतृत्व लाभले आहे, ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते कुणाल निरभवणे दादा. अडचणीच्या वेळी हाक दिली की क्षणात धावून जाणारा माणूस, अशी कुणाल दादांची खरी ओळख आहे. माता-भगिनींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि तरुणांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच ते आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य वाटतात. म्हणूनच संपूर्ण परिसरात ते अत्यंत आदराने आणि प्रेमाने केवळ कुणाल दादा या नावाने ओळखले जातात. कुणाल दादा म्हणजे हक्काचा माणूस! हीच भावना आज प्रत्येक नागरिकाच्या आणि विशेषतः महिला वर्गाच्या ओठावर आहे.
कुणाल दादा निरभवणे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली सुरू असलेला हा भव्य सोहळा आज संपूर्ण नवी मुंबईत चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे. आयोजकांच्या वतीने सर्वधर्मियांना आणि भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या ऐतिहासिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
चला तर मग, तीनशे रुपयांचं कूपन आत्ताच आणा, माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्या आणि हा दणदणीत आयफोन १८ प्रो मॅक्स आपल्या घरी घेऊन जाण्याची संधी अजिबात सोडू नका!
