





रोटरी क्लब रोहा सेंट्रल अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे यांची निवड
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
दिनांक 23 ऑगस्ट रोजी झालेल्या ९ व्या पदग्रहण सोहळा ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षपदी श्री लक्ष्मण मोरे यांना प्रमुख पाहुणे श्री डाॅ शैलेश पालेकर यांच्या उपस्थितीत माजी अध्यक्ष श्री विजय दिवकर यांच्या हस्ते अध्यक्षपद बहाल करण्यात आले. सचिव पदी श्री मनोज बोराणा व खजिनदार पदी रुपेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार करण्यात आला . या वेळी श्री विजय दिवकर २०२५-२६ सचिव श्री राकेश कागडा२०२५-२६ खजिनदार श्री दिलीप देशमुख २०२५ -२६ प्रमुख पाहुणे
Pdg डॉ.श्री शैलेश पालेकर
BOD मेंबर
श्री मयूर दिवेकर श्री सचिन कदमश्री दीपक सिंगश्री विजय दिवकर श्री रामचंद्र नाकती श्री रुपेश पाटील ॲड.कु मयुरा मोरेश्री राकेश कर्णैकर श्री निखिल दाते ॲड.सौ. पल्लवी दाते. श्री लक्ष्मण मोरे यांचे परिवार मित्र मंडळ व वरसे ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री नरेश पाटील. व विद्यमान सरपंच श्री रामा म्हात्रे सोबत रोठ गावातील गावकरी व व्यापारी वर्ग
उपस्थिती होते.
रोटरी क्लब महाड
रायगड फोर्ट
रोटरी क्लब ऑफ रोहा
रोटरी क्लब ऑफ पेण
यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.
सर्व स्तरातून श्री लक्ष्मण मोरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
