
आर. क्रोमा कंपनीकडून शाळेला प्रिंटर भेट .
रोहा प्रतिनिधी.. महेश मोहिते.
सुनिल शेट देशमुख यांच्या प्रयत्नातून रा.जि .प. शाळा पिंगळसई यांना आर.क्रोमा कंपनीचे श्री ओक साहेब यांच्या हस्ते प्रिंटर भेट देण्यात आले.यावेळी ग्रा.पं.माजी सदस्य श्री बबन मोहिते.श्री पांडुरंग वाघमारे.श्री किरण मोहिते.श्री चंद्रकांत दहिम्बेकर.श्री विजय सोनवणे.मुख्यध्यापिका सौ.करुणा धुमाळ.शिक्षक वर्ग ग्रामस्थ क्रोमा कंपनीचे स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
