रोहा प्रतिनिधी..महेश मोहिते .
राम मारुती चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अनिकेत भाईं तटकरे यांची कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बिनविरोध निवड झाल्याने आनंद साजरा करण्यासाठी एकत्र जमा झाले होते यावेळी घोषणा बाजी आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.या वेळी पंचायत समिती सभापती सौ.विजयाताई पाशिलकर . विनोद भाऊ पाशिलकर . नगराध्यक्षा कु . वनश्री शेडगे .मा नगराध्यक्ष समिर शेडगे.शहर अध्यक्ष अमित ऊकडे . गटनेते महेंद्र गुजर.नगरसेवक अजित मोरे . राजेंद्र जैन. महेंद्र दिवेकर. महेश कोल्हटकर.नगरसेवक.नगरसेविका व कार्यकर्ते अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
