
जुईली ताई महेंद्र दळवी यांनी भरला उमेदवारी अर्ज.
रोहा प्रतिनिधी… महेश मोहिते.
आमदार महेंद्र शेट दळवी यांची कन्या जुईली ताई महेंद्र दळवी ( जुईकर)(शिवसेना शिंदे गट )कोकण विभाग विधानपरिषद निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हाधिकरी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी.सौ.मानसी महेंद्र दळवी.श्री दिलिप (छोटमशेट )भोईर. जेष्ठ नेते श्री अनंत गोंधळी.जिल्हाअध्यक्ष श्री राजा केणी. व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
