
रायगड श्रीवर्धन वेळास आगर येथील मृदास काशिनाथ तोंडलेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली मनसे स्थापना झाल्यापासून श्रीमृदास भाई तोंडलेकर 2006 पासून मनसे पक्ष मध्ये अहोरात्र काम करत आहेत मनसे पक्ष मधील कामगिरी मग् सभा असो कुठे ही विकासाचे काम असो राजकीय मिटिंग राजकीय सभा असो आपली उपस्तिती असायची असे एक कार्येकर्ते म्हणजे श्री मृदास भाई तोंडलेकर यांच्या मुंबई ते श्रीवर्धन महाराष्ट्र मधील इतर कामांचा आढावा घेता त्यांचे पक्षवरील निष्ठा राखण्याची पद्धत जातीने हाजर राहून पक्षातील कामे पहात आले आहेत अशी ओळख असणारे कार्यकर्ते म्हणून श्रीवर्धन तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन तालूका अध्यक्ष पदी म्हणून वेळास आगर मधील भंडारी समाजाचे श्री मृदास भाई तोंडलेकर साहेब यांची निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन मनसेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी श्री मृदास भाई तोंडलेकर यांना पत्र दिले त्या वेळचे छयाचित्र मध्ये दिसत आहेत श्री मृदासभाई तोंडलेकर यांची निवड झाल्यानंतर श्री राजसाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले त्यांचे आभार मानले व मी श्रीवर्धन तालुक्या मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष ची ताकद वाढविण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आज पर्येंत चां माझा अनुभव आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याच मी नक्की महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन तालुक्यात वाढेल याचा मी पूर्णपणे विश्वाने प्रयत्न करेल असा विश्वास देतो असे श्री मृदास भाई तोंडलेकर यांनी आपले विचार मांडले
