

श्रीवर्धन येथील बोर्ली पंचतन येथील वडवली फाटा येथे गेले काही दिवस विशेष करून दोन चाकी वाहनाना पोलीस थांबवत असून त्यांना हेल्मेट वापरायची सक्ती करत आहेत …
तसे पाहत हेल्मेट घालून चालवणे हा देखील सुरक्षा चे दृष्टीने जुनाच कायदा आहे पण त्याचा वापर मात्र होत असताना कुठे दिसत नाही आणि अपघात एका पेक्षा एक होत असतातच म्हणून आता पोलिसासानी नाकाबंदी करून वाहन चालकांना हेलमेट वापरा असे सांगण्यात येत आहे आशा वेळी दोन चाकी वाहन चालका साठी हेल्मेट असल्यामुळे स्वतःचे अपघात झाल्यानंतर तुम्ही अपघातापासून सुरक्षित राहू शकता हे प्रथम कारण तुमच्या डोक्याला मार नाही लागणार त्यामुळे तुमची भीती जाऊ शकते तुमच्या फायदासाठी हेल्मेट आहे पोलिसांना सर्व दोन चाकी वाहनानी सहकार्य मोठ्या प्रमाणात करा त्यात दोन चाकी वाहनांचा च फायदा आहे असे आवाहन पोलिसांनी केले आहे पोलीस वडवली फाटा येथे सर्व श्रीवर्धन येथे जाणारे आणि म्हसळा येथे जाणारे सर्व दोन चाकी वाहनाना थांबवत आहेत त्याची चौकशी आणि हेल्मेट विषयी सांगत आहेत आणि त्यामुळे एखादा दोन चाकी हेल्मेट ना घातलेला दिसला तर पोलिसांनी पावती फाडली का असे प्रश्न तयार होतात आपल्या सुरक्षा दृष्टीने ते करण्यास दोन चाकी वाहन चालकांचे ते कर्तव्य आहे सर्व साधारण पाहता या विभागत अपघात होत असतातच दिवेअगर श्रीवर्धन पाहत सगळीकड दोन चाकी वेगात जात असतात तरुण मुले जोरात चालवत असतातच यासाठी कुठे तरी हेल्मेट च्या मुळे आपले दोन चाकी वाहना चे स्पीड कमी होईल आणि अपघात पासून हेल्मेट मुळे जीव वाचेल हे महत्वाचे त्यामुळे पोलिसांना सहकार्य करा तालुक्यातील सर्व दोन चाकी वाहने यांनी हेल्मेट वापरावे पोलिसांकडे अपशब्द ना वापरता प्रवास करा असे पोलिसांचे म्हणणे आहे त्या मुळे श्रीवर्धन तालुक्यातील सर्व दोन चाकी वाहन चालक यांनी हेल्मेट वापरून स्वतःचा जीव वाचवावा अपघात कधी ही होऊ शकतो आणि जीव जाऊ शकतो हेल्मेट घालावे आणि पोलिसांना सहकार्य करावे मग् पोलीस कशाला दोन चाकी वाहनाना पकडेल आणि पावती फाडणार नाही का त्यामुळे अपघाताच्या दृष्टीकोनातून हेल्मेट किती सक्तीचे आहे हेच पोलीस सांगत आहेत नाकाबंदी करून त्यामुळे सर्व दोन चाकी वाहन चालकांनी लवकरात लवकर हेल्मेट वापरावे आणि आपला जीव वाचवावा व पोलिसाना साहकार्य करावे म्हणजे पोलीस आपल्या दोन चाकी वाहना ना थाम्बवणारंच नाही हे ही वाहन चालकांनी लक्षात घ्यावे
