मेडिकल विक्रेत्यांच्या देशव्यापी संपा मुळे श्रीवर्धन येथे रुग्णांचे हाल
रायगड श्रीवर्धन प्रतिनिधी (संदेश पेडणेकर)
आज दिनांक 20/ 5/ 2026 रोजी देशव्यापी केमिस्ट बंद पूकरण्यात आला श्रीवर्धन बोर्ली पंचतन म्हसला अशा अनेक पूर्ण शहरातून सर्व मेडिकल बंद ठेवण्यातआले ऑल इंडिया केमिस्ट बंद पूकरण्यात आले आहे ऑनलाईन औषध खरेदी केल्यामुळे बनावट औषध पासून देश वाचवा हा बंद नफ्यासाठी नाही तर रुग्णच्या सुरक्षेसाठी आहे ऑनलाईन मुले रुग्णांना यौग्य ती औषध नाही मिळाले तर त्याचे परिणाम रुग्णांवर होणार हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे औषध ऑनलाईन स्वस्त मिळाल्या मुले सर्व सामान्य माणूस खेचला जातो औषध हे जीवनाशी निगडित आहे डॉक्टर औषध लिहून देतात ते रुग्ण मेडिकल मधून घेऊन डॉक्टरांना विचारून घेत अस्तात अशावेळी ऑनलाईन लाईन औषध विक्री करत असताना ती कशी कळणार खरी आहेत का खोटी आणि कशावरून औषध त्याच रोगा वरती असेल असे खूप प्रश्न आहेत त्यामुळे ऑनलाईन औषध विक्री बंद करा बनावट औषध पासून देश वाचवा सर्व राज्यात सगळीकडे मेडिकल बंद असल्यामुळे सर्व सामान्य रुग्णांना वेळेवर औषध ना मिळाल्या मुळे हाल झाले असे दृश्य सगळीकडे दिसत होते याला जबाबदार कोण हा प्रश्न पडला आहे सरकारने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा असे सर्व सामान्य नागरिकांचे आणि सर्व मेडिकल दुकान मालकांची विनंती आहे जेणे करून ऑनलाईन औषध विक्री बंद करून रुग्णांना मेडिकल मधूननच औषध मिळावी या साठी सरकार ने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे
