

रायगड जिल्यामध्ये श्रीवर्धन तालुका मध्ये भरडखोल हे खूप मोठे समुद्र आहे
प्रतिनिधी श्रीवर्धन
येथे खूप मोठ्या प्रमाणात कोळी समाज बांधव राहतात खूप मोठ्या प्रमाणात मासे मारी केली जाते भरडखोल येथे मस्तयबंदर विकसित करणे या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे बंदरे व मस्तय विकास मंत्री मा ना श्री नितेशजी राणे साहेब यांच्या शुभहस्ते झाले तसेच रायगड चे खासदार सुनील जी तटकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाले या कार्यक्रमाला उपाध्यक्ष रायगड जिला श्री महंमद भाई मेमन साहेब तालुकाध्यक्ष श्री मंदार तोडणकर आणि पंचायत समितीचे सभापती श्री सचिन किर साहेब तसेच भाजप चे तालुकाध्यक्ष श्री आशुतोष पाटील आणि खूप मोठ्या प्रमाणात श्रीवर्धन मधील आणि भरडखोल येथील कोळी समाज बांधव उपस्तितीत होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे कार्यकर्ते आणि भाजप चे कार्यकर्ते आणि खूप मोठ्या प्रमाणात कोळी महिला उपस्तितीत होत्या
