

पॅरिस मध्ये भारतीय शेतकऱ्यांनी केली शिवजयंती साजरी
महाराष्ट्रातील बावन शेतकऱ्यांचा समावेशशिवजयंती उत्सवात माजी जि प सदस्या यामिनीताई सुरेश बांडेबुचे यांचा सुद्धा सहभाग
संजीव भांबोरे भंडारा –
महाराष्ट्रातील शेतकरी कृषी अभ्यास करण्याकरिता जर्मनी, फ्रान्स, स्विझरलँड ,नेदरलँड, विदेश दौऱ्यावर असून त्यांनी आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 ला पॅरिस मध्ये शिवजयंती साजरी करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले .याप्रसंगी महाराष्ट्रातील 52 शेतकरी त्या शिवजयंती उत्सवात सामील होते. या जयंती उत्सवात पहेला येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यामिनीताई सुरेश बांडेबुचे यांचा सुद्धा समावेश होता..
