एसटी बस तांत्रिक बिघडा मुळे मुंबई गोवा हायवेवर खारपाडा टोल जवळ बंद.
बारावी साठी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल
खारपाडा (सुरेश तांडेल रायगड प्रतिनिधी )
पेण डेपोची एसटी बस मुंबई गोवा हायवेवर तारीख १० फेब्रु रोजी बंद पडली . एसटी बस् चा न. MH 20 BL 3127 असा आहे. पत्रकार सुरेश तांडेल यांनी एसटी बस ड्राइवर ला विचारणा केली असता त्या ड्राइवर ने असे सांगितले की एसटी चा जॉईंट खराब झाला आहे. तेव्हा आमच्या प्रतिनिधीचे लक्ष एसटी बस च्या टायर कडे गेले तेव्हा हे लक्षात् आल की ही बस प्रवासा साठी योग्य नाही .
एसटी बस च्या मागील उजव्या बाप्जूच्या टायर च्या एक्सेल चे आठ नट पैकी 2 बोल्ट निघून पडून गेले होते . बाकीचे 6 बोल्ट हाताने फिरत होते. तसे डाव्या बाजूच्य टायर्स च्या एक्सेल चे 3 बोल्ट नव्हते बाकीचे बोल्ट हाताने फिरत होते .शिवाय डाव्या बाजूच्या पुढच्या टायर्स च्या डिक्स चे एक बोल्ट नव्हता हे सर्व व्हिडीओ शूट केले ते पाहतच हे लक्षात येते की ही बस प्रवासा साठी योग्य नाही अशी बस प्रवासा साठी वापरणे म्हणजे प्रवाशाचा जीवा सोबत खेळणे आसा याचा आर्थ होतो.
शिवाया रस्त्यात बंद पडणे या आशा एसटी बस साठी कोण जाबाबदार त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे याचे गांभीर्य महाराष्ट्राचे लाडके मुख्य मंत्री देवा भाऊ ( देवेंद्र फडवणीस) व परिवहन मंत्री प्रताप सर् नाइक यांनी विशेष लक्ष देऊन दोषी वर कठोर कारवाई करावी अशी प्रवाशान मध्ये आणी विद्यार्थ्यांना मध्ये कुजबूज होती
शिवाय या एसटी बस मध्ये शाळकरी विद्यार्थी व प्रवाशी होते. सध्या 12 बोर्ड च्या परीक्षा चालू आहेत . विद्यार्थी परीक्षेला वेळेवर पोहचणे बंधन कारक आहे .आशा पद्धतीने बस बंद पडल्या मुळे विद्यार्थ्यांचे मोठ नुकसान होऊ शकत त्याचं वर्ष वाय जाऊ शकत . शिवाय दुसरी एसटी बस थांबायला तयार नव्हती.याची दाखल शासन दरबारी घेऊन प्रवाशी व विद्यार्थ्यांना योग्य नाय द्यावा
या मुळे विद्यार्थी वेळेवर परीक्षेला पोहचू शकतील
ही बस बंद पडल्या मुळे विद्यार्थ्यांचे हाल होत होते .या विध्यार्थ्यां साठी कोणती ही बस थांबत नव्हती .त्या वेळी आमचा पत्रकार रस्त्यात उभा राहून एसटी बस थांबवली असे केल्या मुळे सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षेला जाण्यास मदत झाली. सर्व विद्यार्थी आणी प्रवाशनी आमच्या प्रत्रकाराचे आभार मानले
