
पिंगळसई गावदेवी भजनी मंडळ पिंपळआळी यांना साहित्य वाटप.
रोहा प्रतिनिधी.. महेश मोहिते.
रायगड जिल्हा सर्व ग्रामपंचायत विभाग अंतर्गत गावदेवी भजनी मंडळ पिंपळआळी पिंगळसई यांना कु.आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते भजनाचे साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी श्री अनंत देशमुख व श्री संकेत देशमुख पंचायत समिती सभापती सौ.विजयाताई पाशिलकर . उपसभापती श्री संजय मांडलुसकर पंचायत समिती सदस्य व पिंगळसई ग्रामस्थ उपस्थित होते.
