









स्वराज्य प्रतिष्ठान (रजि)पुरस्कृत, हुतात्मा बाबू घेवू स्मारक आयोजित व विश्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट.
शिवराज्याभिषेक गौरव दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार प्राप्त.
हा पुरस्कार राष्ट्रपती गौरव शौर्य पदक विजेते, डॉ सुधाकर सुराडकर(IPSमाजी पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य,मा.संभाजीराव राजे जाधवराव , जिजाऊंचे माहेरचे लखोजी जाधवराव यांचे तेरावे वंशज,हा.ज्योती ताई ठाकरे माजी अध्यक्ष महिला आर्थिक विकास महामंडळ माजी राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य,मा प्रमोद आप्पा पाटील अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान,व समाज सेवक यांच्या हस्ते हा पुरस्कार घेण्याचा मान आज दादर येथील कार्यक्रमात मला मिळाला.
