Breaking news इमानदारी अजून माणसात आहे हे दाखवून दिले deepdarpan 2 months ago (Last updated: 2 months ago) 0 comments इमानदारी अजून माणसात आहे हे दाखवून दिले रोहा प्रतिनिधी महेश मोहिते. सध्याच्या काळात कोणाची काही पडलेली वस्तू परत करण्याची बुद्धी होत नाही.असे असताना.रोहा येरळ गाडीत महिलेचे हरवलेले पैशाचे पाकीट एस टी वाहक श्री निलेश पाटील यांनी महिलेला परत करुन दिला नवा आदर्श एस टी वाहकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. Post navigation Previous: रोहे बाजारात वटपौर्णिमेची लगबग; परंपरा जपण्याचा संस्कार आजही कायमNext: अभिव्यक्तीच्या गळ्यावर सत्तेची सुरी: महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ‘अंत्यविधी…!” Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Related Stories Breaking news गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा स्तुत्य उपक्रम! प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; अमित घाग यांच्या पुढाकाराचे केले कौतुक deepdarpan 1 hour ago 0 Breaking news रोह्यात अनधिकृत फेरीवाले व हातगाड्यांवर प्रशासनाचा बडगानगरपरिषद व पोलिसांची संयुक्त कारवाई; रस्ते व पदपथ मोकळे करण्यासाठी धडक मोहीम deepdarpan 2 hours ago 0 Breaking news रोह्यातील दमखाडी येथील नाल्यावरील स्लॅब कोसळून महिना झाला . दुरुस्तीचे काम अजूनही कागदावरच.गणेश उत्सवांच्या तोंडावर वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर व दुकानदारांचे ही नुकसान deepdarpan 3 hours ago 0