

रा.जि.प .शाळा.पिंगळसई येथे श्री प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे उपक्रम शिक्षणासाठी थोडासा हातभार.
रोहा प्रतिनिधी.. महेश मोहिते.
दिनांक १८ जुन२०२६ रोजी सकाळी १०,३० वाजता रा. जि. प. शाळा, पिंगळसई* येथे *श्री.प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान* यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वह्या, छत्र्या व शालेय दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास शिवसेना नेते संतोष खेरटकर.मा.सरपंच प्रसाद देशमुख.मा . विद्यार्थी अध्यक्ष शंकर शिंदे.सदानंद खेरटकर.बळीराजा शेतकरी संघटना अध्यक्ष शिवाजी मुटके.सचिन जाधव .सुरज मुटके .चंद्रकांत दहिम्बेकर. युवा नेते संकेत देशमुख.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिता जाधव. किरण मोहिते .व सदस्या ज्योती वाघमारे.राजेंद्र जाधव.मा . ग्रामपंचायत सदस्य .बबन मोहिते.संतोष बामणे.मुख्यध्यापिका करुणा धुमाळ . कार्यक्रम शेवटी संतोष खेरटकर यांनी प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान चे पिंगळसई ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.यावेळी शिक्षक वर्ग विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
