रायगड पोलीस दलातील PI व API यांच्या जिल्हा अंतर्गत मोठया प्रमाणात बदल्या
खालापूर:प्रतिनिधी
सपोनि नितीन मोहन मोहिते प्रभारी अधिकारी, कोलाड येथून खोपोली पोलीस ठाणे येथे बदली.
सपोनि हनुमंत दादा शिंदे प्रभारी अधिकारी, दिघी सागरी येथून अलिबाग पोलीस ठाणे येथे बदली.
सपोनि विजय बंडू सुर्वे प्रभारी अधिकारी, गोरेगाव येथून माणगाव पोलीस ठाणे येथे बदली.
सपोनि अनिल मोतीराम सोनोने प्रभारी अधिकारी, माथेरान येथून कर्जत पोलीस ठाणे येथे बदली.
रिक्त झालेल्या जागी खालील अधिकाऱ्यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सपोनि सरिता निळकंठ मुसळे अलिबाग येथून प्रभारी अधिकारी, माथेरान पोलीस ठाणे म्हणून नियुक्ती.
सपोनि संतोष श्रीपाल आवटी खालापूर येथून प्रभारी अधिकारी, दिघी सागरी पोलीस ठाणे म्हणून नियुक्ती.
सपोनि नरेंद्र लिंबाजी बेलदार माणगाव येथून प्रभारी अधिकारी, गोरेगाव पोलीस ठाणे म्हणून नियुक्ती.
सपोनि भारत बाबुराव फार्णे अलिबाग येथून प्रभारी अधिकारी, कोलाड पोलीस ठाणे म्हणून नियुक्ती.
पोनि अभिजीत अरविंद भुजबळ प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतूक शाखा येथून प्रभारी अधिकारी, रसायनी पोलीस ठाणे म्हणून नियुक्ती.
मपोनि सरिता दत्ताराम चव्हाण प्रभारी अधिकारी, भरोसा सेल येथून प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतूक शाखा म्हणून नियुक्ती.
सपोनि स्मिता शशिकांत पाटील नियंत्रण कक्ष येथून प्रभारी अधिकारी, भरोसा सेल म्हणून नियुक्ती.
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
