

धोंडखार ग्रामपंचायत मध्ये राजकीय उलठापालत.
रोहा:प्रतिनिधी
धोंडखार ग्रामपंचायत मधील राष्ट्रवादी सोडून शिवसेना मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.शिवसेना वंदनीय बाळा साहेब ठाकरे,शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे साहेब, दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब, धोंडखार गावातील स्थानिक नेतृत्व, शिवसेना युवा सेना उप तालुका प्रमुख सुदर्शन गावडे.शिवसेना शाखा प्रमुख :-सनी म्हात्रे.शिवसेना उप शाखा प्रमुख मिथुन घाणेकर व स्थानिक शिवसेना कार्यकर्ते यांच्या नेतृत्व व कार्य प्रणाली वर विश्वास ठेऊन आज माजी सदस्य गणेश गावडे, महादेव मोरे, शांताराम मोरे व इत्यादी कार्यकर्ते व.राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश !येणाऱ्या काळात कार्यकर्ते अजून जोमाने सामाजिक व राजकीय काम करतील व पक्ष प्रवेश होत राहतील आणि येण्याऱ्या ग्रामपंचायत वर तुमच्या आमच्या मनातील भगवा फडकेल. अशी गोव्ही शिवसेना शाखा प्रमुख,सनी महादेव म्हात्रे यांनी दर्शिवली आहे.
